Eknath Shinde On MVA : भाजप नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची मविआची तयारी होती? शिंदेंचा गौप्यस्फोट
Continues below advertisement
मविआ सरकारनं भाजपच्या सगळ्या महत्वाच्या मंत्र्यांना जेलमधे टाकायची तयारी केली होती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. मविआतर्फे केवळ देवेंद्र फडणवीसच नाही तर गिरिश महाजन, आशिष शेलार, प्रविण दरेकर यांना खोट्या केसेसमधे अडकवून अटक कऱण्यांचं षडयंत्र रचल होतं. असेही मुख्ममंत्री शिंदें म्हणाले.
Continues below advertisement