Thane Shivsena : नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
abp majha web team
Updated at:
26 Mar 2023 02:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या निवासस्थानी प्रवेश सोहळा.