Eknath Shinde Interview On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाची संकल्पना ते निर्मिती!

Continues below advertisement

ही मुलाखत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची... खरंतर जेव्हा या महामार्गाची संकल्पना पुढे आली होती. तेव्हा एकनाथ शिंदे मंत्री होते. त्यांच्याच नेतृत्वात महामार्गाचं काम सुरु  झालं. आणि महामार्ग पूर्ण होण्याआधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनलेत. आणि तेच आता काही मिनिटांमध्ये समृद्धी महामार्गाची सफर करणार आहेत. त्याआधीच त्यांनी एबीपी माझाला एक विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी समृद्धी महामार्ग कसा तयार झालाय.. त्यांच्या फायद्यांसह भविष्यासंदर्भात काय काय भाष्य केलंय पाहुयात.. एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी घेतलेली विशेष मुलाखत.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram