Savarkar Gaurav Yatra Thane : ठाण्यात 'सावरकर गौरव यात्रे'त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शक्तीप्रदर्शन
Continues below advertisement
एकीकडे संभाजीनगरमध्ये मविआची वज्रमूठ सभा होतेय तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये आज भाजप आणि शिवसेना सावरकर गौरव यात्रा काढणार आहे... छत्रपती संभाजीनगर शहरात निघणाऱ्या सावरकर गौरव यात्रेला अखेर पोलिसांनी परवानगी दिलीये.. पोलिसांनी काही अटी-शर्थींसह यात्रेला परवानगी दिलीये.. समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यापासून ते गणेश मंदिरापर्यत ही गौरव यात्रा काढली जाणार आहे... संध्याकाळी 5 वाजता यात्रेला सुरुवात होणार आहे. मुंबईत अंधेरी, दादर, वांद्रे या ठिकाणी
यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे आज राजकीय पक्षांचे मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
Continues below advertisement