Rajan Salvi On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी माझ्या सुरक्षेत कोणतीही वाढ केली नाही : राजन साळवी

Rajan Salvi On Eknath Shinde :  ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात सहभागी होणार अशा चर्चा सुरु होत्या... काही दिवसांपूर्वी शिंदेंनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची बातमी देखील समोर आली होती... त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्या सुरक्षेत कोणतीही वाढ केली नाही, असा आरोप राजन साळवी यांनी शिंदे गटावर केलाय...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola