Eknath Shinde Farmers : शिंदे सरकारचं महाराष्ट्राला पहिलं गिफ्ट, पूरग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळणार
महाराष्ट्राला शिंदे सरकारनं दिलेल्या पहिल्या गिफ्टची. इंधन दरवाढीनं मेटाकुटीला आलेल्या जनतेला शिंदे सरकारनं दिलासा दिलाय.. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इंधनावरील करकपातीचा निर्णय घेण्यात आलाय.. या निर्णयानुसार पेट्रोलवरील कर ५ रुपयांनी तर डिझेलवरील कर ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठीही अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत.. विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नसल्याचं सांगत सरकारनं मोठा दिलासा दिलाय.
Tags :
Maharashtra Govt Farmer Loan MVA Government Maharashtra Farmer Loan Waiver Scheme Farmer Loan Incentive Farmer Less Rigid Maharashtra Eknath Shinde Maharashtra Loan News