Maharashtra Politics :शिंदे-फडणवीसांचा शनिवारपासून एकत्रित दौरा, ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यावर लक्ष
Continues below advertisement
Maharashtra Politics : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शनिवारपासून एकत्रित महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.. नंदुरबारपासून हा दौरा सुरु होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय..विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरु होण्यापूर्वी शिंदे-फडणवीसांचा दौरा सुरु होणार आहे... ठाकरे गटाचे बालेकिल्ले असणाऱ्या मतदारसंघावर या दौऱ्यादरम्यान विशेष लक्ष दिलं जाणार आहे..
Continues below advertisement