Eknath Shinde Dasara Melava 2022 Full Speech : दीड तासाचं भाषण, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
05 Oct 2022 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: उद्धव ठाकरे मला कटप्पा म्हणाले, पण तो स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली, त्यावेळी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.