Eknath Shinde On Nilesh Lanke : विरोधकाच्या लंकेचं दहन करायचं, एकनाथ शिंदेंचा निलेश लंकेंना टोला
Continues below advertisement
सुजय विखेंच्या प्रचार रॅलीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.. मोदींच्या गाडीला सुजय विखेंची बोगी लागली की गाडी आणखी जोरात पुढे जाईल असा दावा फडणवीसांनी केला तर विरोधकांच्या लंकेचं दहन करायचं असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं..
Continues below advertisement