Eknath Khadse Vs Girish Mahajan : 'राज्यात संकट असताना मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा योग्य नाही'
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांसोबत आपण अयोध्येला जाणार असल्याचं मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन म्हणालेय... तर राज्य संकटात असताना दौरे कसले करता असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या दौऱ्यावर टीका केलेय.
Continues below advertisement