Eknath Khadse On Uddhav Thackeray : शिवसेनेचे दोन तुकडे होण्यामागे काही चुका उद्धव ठाकरेंच्या असतील
Eknath Khadse On Uddhav Thackeray : शिवसेनेचे दोन तुकडे होण्यामागे काही चुका उद्धव ठाकरेंच्या असतील, मात्र दोघांच्या भांडणात भाजपला मजबूत होण्याची संधी आहे.