Girish mahajan On Eknath khadse : भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंची धडपड सुरू गिरीष महाजनांचा दावा
Continues below advertisement
"भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसे यांची पुन्हा धडपड सुरू आहे." असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते गिरीष महाजन यांनी केला आहे. त्यावर आता एकनाथ खडसे काय उत्तर देतात ते पाहावे लागणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Live Eknath Khadse Marathi News Abp Maza Marathi Live ABP Majha BJP NCP Sharad Pawar Maharashtra Politics Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates Girish Mahajan