Eknath Khadase I ज्यांना मोठे केले त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती - एकनाथ खडसे I एबीपी माझा

पक्षावर नाराज नाही म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंनी परळीतील मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधातही खदखद जाहीरपणे बोलून दाखवली आहे. नेते पक्ष सोडून जातील अशी वागणूकच का दिली जातेय, असा सवाल उपस्थित करत फडणवीस नेत्यांना त्रास देत असल्याचा थेट आरोप खडसेंनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola