Eknath Khadse On BJP : एकनाथ खडसे भाजपच्या प्रचारासाठी मैदानात, रक्षा खडसेंचं प्रचार करणार
Continues below advertisement
एकनाथ खडसे यांचा अद्याप भाजपमधे अधिकृत प्रवेश झाला नसला तरी पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला प्रवेश झाल्यासारखे असल्याचं सांगितले असल्याने आपण भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारात सक्रीय झालो असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement