Eknath Khadse : गौण खनिज उत्खननाची एकनाथ खडसेंची चौकशी सुरु, अहवाल वरिष्ठांना सादर करणार : ABP Majha

Continues below advertisement

मुक्ताईनगरचे  आमदार चंद्रकांत पाटील यांनी  एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावे असलेल्या जमिनीवर  चारशे कोटींचा  गौण खनिज घोटाळा  केल्याचा आरोप केलाय.. याप्रकरणी काल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह नागपूर आणि कोल्हापूर येथील भूगर्भ विज्ञान आणि खनिज कर्म विभागाचं पथक मुक्ताईनगरमध्ये दाखल झालंय ... हे पथक तीन दिवस या ठिकाणी गौण खनिज उत्खननाची  सखोल तपासणी आणि पाहणी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram