Eknath Khadse यांची भाजपवर टीका, खडसेंच्या टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर : ABP Majha
Continues below advertisement
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून लवकरच मोठी जबाबदारी मिळेल, असं नवनियुक्त मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. एबीपी माझाशी बोलताना महाजन यांनी ही माहिती दिलीय. मंत्रिपद न मिळाल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. आपली पात्रता नसल्यानं मंत्रिपद दिलं नसावं असा टोला पंकजा मुंडे यांनी कालच लगावला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनीही भाजपवर टीका केली होती. त्याला महाजन यांनी उत्तर दिलं.
Continues below advertisement