Eknath Khadse याांचा गौप्यस्फोट, खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्याचं षडयंत्र : एकनाथ खडसे : ABP Majha

'पोलीस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून खोट्या गु्न्ह्याखाली मला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जातंय'. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola