Eknath Khadse | शेतकरी, जनतेसाठी कुणीही सरकार स्थापन कराव : एकनाथ खडसे | ABP Majha

Continues below advertisement
सरकार कुणाचे बनेल असा प्रश्न विचारला असता खडसे यांनी मात्र मौन बाळगणे च पसंत केले असून याविषयावर बोलण्यास नकार दिला आहे. सरकार कोणाचंही येवो मात्र राज्यातल्या शेतकऱ्यासाठी ते लवकरात लवकर येवो असं खडसे म्हणाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram