
CM Bhupesh Baghel यांच्या निकटवर्तींयावर ED चे छापे, सकाळी 7 वाजेपासून झाडाझडती
Continues below advertisement
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांवर ईडीने छापे टाकले आहेत.सकाळी ७ वा.पासून ईडीकडून झाडाझडती सुरुये.
Continues below advertisement