ED Raids in Mumbai : ईडीचं मुंबईत मोठं 'ऑपरेशन', दाऊदच्या संपत्तीच्या कराराबाबत छापे ABP Majha

ईडीचं मुंबईत मोठं 'ऑपरेशन'. दाऊदच्या संपत्तीबाबत राजकीय नेत्यांनी केलेले करार ईडीच्या रडारवर. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएच्या मदतीनं ईडीचे छापे अशी सूत्रांची माहिती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola