Shivsena : ED : Mumbai : शिवसेनेचे नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर, या नेत्यांची ईडी चौकशी
Shivsena : ED : Mumbai : शिवसेनेचे नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामध्ये प्रताप सरनाईक, अनिल परब, भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरीही आयकर विभागाने कारवाई केली आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv