Rohit Pawar : मोठी बातमी : रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका, बारामती अॅग्रोने खरेदी केलेला कारखाना जप्त!

Continues below advertisement

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांची बारामती अॅग्रोच्या (Baramati Agro Ltd) संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED Action On Rohit Pawar In PMLA Case) ही कारवाई केली असून रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram