Diwali With Tatkare Brothers : भावाबहिणीच्या सणानिमित्त आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरेंशी खास बातचीत
abp majha web team
Updated at:
15 Nov 2023 05:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतेय.. आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनीही आनंदात भाऊबीज साजरी केलेय.. भावाबहिणीच्या सणानिमित्त आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरेंशी खास बातचीत करत त्यांचं भावाबहिणीचं नातं कसं आहे जाणून घेतलं.