Thane : ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस, १८ हजार रुपयांचं बोनस जाहीर
ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १८ हजार रुपयांचं बोनस जाहीर करण्यात आलंय. परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील बोनस देण्यात येणार आहे
Tags :
Diwali ABP Majha LIVE Bonus Thane Abp Maza Live Abp Maza Marathi Live ABP Maza MARATHI NEWS Municipal Employe