Diwakar Rawate Visits Sanjay Raut Mother: शिवसेनेचे नेते दिवाकर रावते संजय राऊतांच्या आईंच्या भेटीला

संजय राऊतांवर ईडीची कारवाईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या आईंची भेट घेतली. त्या पाठोपाठ आता दिवाकर रावते सुद्धा राऊतांच्या आईची भेट घेतली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola