Cabinet Portfolios | खातेवाटपावरुन अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात जुंपली | ABP Majha
महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळ खातेवाटपावरून घोळ सुरु आहे. हा घोळ मिटवण्यासाठी बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. विशेष म्हणेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या दोन नेत्यांमध्ये जुंपल्याची माहिती आहे.