Delhi Congress : दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात : ABP Majha
Continues below advertisement
दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात. चार जागांवर आप तर तीन जागांवर काँग्रेस लढण्याची शक्यता.
Continues below advertisement