Uday Samant Brother Kiran Samant : किरण सामंतांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा : ABP Majha
मंत्री उदय सामंतांचे भाऊ किरण सामंतांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा, 'रोकेगा कौन?' अशा आशयाचा स्टेटस, सामंतांच्या स्टेटसनंतर महायुतीतील तणावाच्या चर्चांना उधाण.