Amit Shah आणि CM Eknath Shinde यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा : ABP Majha
Continues below advertisement
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची...अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय... अमित शाहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा झाल्याचं कळतंय , अमित शाहा यांच्या कोल्हापूूर दौऱ्यात शाह-शिंदेंमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय
Continues below advertisement