Shivsena 16 MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तयार? : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रेचा निकाल तयार झाल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचं समजतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १० जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य आहे.