Dilip Walse Patil : ED अधिकाऱ्यांवरच्या आरोपांच्या तपासासाठी एसआयटी : गृहमंत्री

Continues below advertisement

संजय राऊत यांनी ED अधिकाऱ्यांवर खंडणीचा आरोप केला होता. त्यावर "ED अधिकाऱ्यांवरच्या आरोपांच्या तपासासाठी एसआयटी आहे" असं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram