Dilip Walse Patil : प्रभाकर साईलच्या मृत्यूमुळे संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती : गृहमंत्री
abp majha web team
Updated at:
02 Apr 2022 05:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App"प्रभाकर साईलच्या मृत्यूमुळे संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती" असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. प्रभाकर साईलच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याचे पोलीस महासंचालकांना आदेश.