Dilip Walse-Patil :... म्हणून दिलीप वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली', कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
वळसे पाटलांचा सत्कार... बच्चा बच्चा केहता है, दिलीप पाटील सच्चा है. समर्थकांकडून घोषणाबाजी.. दिलीप वळसे पाटलांच्या समर्थकांना सूचना, पवार साहेबांबद्दल कोणी ही बोलायचं नाही... पवार साहेब आपले आदरणीय दैवत आहे. त्यामुळं बोलणाऱ्या एका ही वक्त्याने वादग्रस्त बोलू नये. राज्याचं कोणी ही बोलू नये, जे बोलायचं ते फक्त आपल्या तालुक्यापूरत बोला.