Dilip Walse Patil : गृहमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार, गृहखातं 'अॅक्शन मोड'मध्ये
Continues below advertisement
गृहमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार, गृहखातं 'अॅक्शन मोड'मध्ये. ईदच्या पार्शवभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा बैठकीत आढावा घेणार.
Continues below advertisement