Tanaji Sawant Vs Praniti Shinde : वैयक्तिक टीकेची अपेक्षा नव्हती? प्रणिती शिंदे सावंतांमध्ये खडाजंगी

Continues below advertisement

आरोग्य खात्यावरून सुरू असलेल्या चर्चेत आज विधानसभेत आमदार प्रणिती शिंदे आणि आरोेग्यमंत्री तानाजी सावंत यांची जुगलबंदी रंगली.  सोलापूर जिल्हा रूग्णालयाबाबत प्रणिती शिंदेंनी औषधांच्या तुटवड्याचा सवाल उपस्थित केला. त्यावर आपल्याला याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींनी कधीही पत्र दिलं नाही असं उत्तर दिलं. या प्रश्नावरून विधानसभा अध्यक्षांनीही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना सुनावलं 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram