Dhirendra Maharaj : गेल्या 15 दिवसांपासून धीरेंद्र महाराजांची लोकप्रियता प्रचंड वाढली : ABP Majha

गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात चर्चेत असलेल्या धीरेंद्र महाराजांची लोकप्रियता प्रचंड वाढलीए.... धीरेंद्र महाराजांचे सोशल मीडियावरच्या फॉलोवर्सची संख्या झपाट्यानं वाढलीए...धीरेंद्र महाराज हे बागेश्वर धामचे प्रमुख आहेत...  महाराष्ट्रात यांचा राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो वेळेत पारही पडला. पण, त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं आणि वाद चिघळला होता... आणि या सर्व आव्हान प्रतिआव्हानाचा फायदा धीरेंद्र महाराजांनाच झालेला दिसतोय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola