Dharmarao Baba Atram On Amol Kolhe :अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात : धर्मराव बाबा आत्रम
खासदार अमोल कोल्हे कधीही शरद पवार गटात येऊ शकतात, मंत्री धर्मरामबाबा आत्राम यांचे संकेत, तर शरद पवार यांनी आता आराम करून मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं, अत्राम यांचा पवारांना सल्ला.