पंकजा मुंडे- धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर दिसून आले. संत वामनभाऊ पुण्यतिथी कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती दिसून आली. पण, तरीही या दोघांमध्ये अबोला पाहायला मिळाला.