Dahi Handi 2021: सरकार दहीहंडी उत्सवाला परवानगी देणार नसेल तर आम्ही आंदोलन करू: आशिष शेलार ABPMajha
Continues below advertisement
राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेता राज्य सरकारने यंदा देखील दही हंडी साजरी न करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता दहीहंडी उत्सव साजरा होणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपने विरोध केला असून दही हंडी होणार असे म्हटले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, कमी उंचीच्या दहिहंडी कमी गर्दीत साजरे करता येण्याजोगे आहे, तरीही राज्य सरकारने परवानगी नाकारल्यास शेलार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Maharashtra Politics Uddhav Thackeray Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Ashish Shelar ABP Majha ABP Majha Video Dhahi Handi Dhahi Handi 2021 CM Uddhacv Thackeray