Devendra Fadnvis On Karnataka CM : एखादा धडा तुम्ही काढू शकता, सावरकरांना मनातून कसं काढणार?
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधलाय.. एखादा धडा तुम्ही काढू शकता, पण लोकांच्या मनातून स्वातंत्र्यावीर सावरकरांना काढू शकत नाही असं फडणवीस म्हणालेत.. यावर उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे? असा सवाल देखील त्यांनी केलाय...