Devendra Fadnvis Full PC : मला उपमुख्यमंत्री पदावरून मोकळं करा, फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना विनंती

Continues below advertisement

Devendra Fadnvis Full PC : मला उपमुख्यमंत्री पदावरून मोकळं करा, फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना विनंती
CM Eknath Shinde On Devendra Fadnavis : फडणवीसांच्या मोठ्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं मौन 
Devendra Fadnavis News : आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावे (Deputy Chief Minister of Maharashtra) अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी (Vidhansabha Election ) पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते मुंबईमध्ये बोलत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram