Devendra Fadnavis | अखेर घर मिळालं, देवेंद्र फडणवीसांना मलबार हिलमधील सागर बंगला मिळणार | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर मुंबईत घर मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांना मलबार हिल येथील सागर बंगला देण्यात आला आहे. लवकरच ते या बंगल्यात राहायला जाणार असल्याचीही माहिती मिळतेय.
Continues below advertisement