Rajasthan Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आजपासून तीन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर : ABP Majha
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आजपासून तीन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर. जनसंवाद यात्रेअंतर्गत पदयात्रा आणि जाहीर सभांना संबोधित करणार. पालीा, सोजत, जैतारन आणि ब्यावर विधानसभा मतदारसंघात सभा घेणार.