Devendra Fadnavis : आरक्षण दिलं नाही तर ओबीसी तुमचं सरकार खाली खेचतील : Devendra Fadnavis

Continues below advertisement

आरक्षण दिलं नाही तर ओबीसी तुमचं सरकार खाली खेचतील असं देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं. महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram