Devendra Fadnavis on Diwali 2022 : सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार ऑक्टोबरचे वेतन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2022 चे नोव्हेंबरमध्ये अदा होणारे वेतन तातडीने दिवाळीपूर्वीच करण्याच्या सूचना दिल्या असून तसा आदेश सुद्धा निर्गमित केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola