Devendra Fadnavis Special Report : फडणवीसांना अडकवण्याचं प्लॅनिंग कुणाचं? ABP Majha
Continues below advertisement
फडणवीसांना अडकवण्याचं प्लॅनिंग कुणाचं? महाजनांसह फडणवीसांनाही अडकवण्याचा कट? पुरावे असणारा पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे जमा केला आहे.
Continues below advertisement