Devendra Fadnavis : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, कंत्राटी भरतीचं पाप ठाकरे, पवार, काँग्रेसचं - फडणवीस
Continues below advertisement
कंत्राटी भरतीचं पाप काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचं. २००३ मध्ये पहिला कंत्राटी शिक्षक भरतीचा जीआर काढला होता. आम्ही आता कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करीत आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.
Continues below advertisement