Devendra Fadnavis : फडणवीस यांचं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रसाद पुरोहित बरोबर हस्तांदोलन
आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील व्हिडियो सचिन सावंतांकडून ट्विट. फडणवीस यांचं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रसाद पुरोहित बरोबर हस्तांदोलन.