Maharashtra Politics | कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ठाकरेंवर खापर, राहुल गांधींच्या वक्तव्यावर फडणवीसांचं मत
Continues below advertisement
महाविकास आघाडी सरकारमध्ये असूनही काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला आहे आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं आहे. कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ठाकरेंवर खापर फोडलं गेलं आहे असं मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Police Corona Cm Thackeray Rahul Gandhi Maharashtra Police Mumbai Police Devendra Fadnavis Corona Coronavirus Covid 19