Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : कोरोना लसीवरुन ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर
कोरोना लसीवरुन उद्धव ठाकरेंनी भाजपसह पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या या टीकेला सडेतोड उत्तर दिलं.. उद्धव ठाकरेंना कोरोनाची लस म्हणजे लसूण वाटतंय, असा पलटवार फडणवीसांनी केलाय